Friday 31 January 2014

कि-बोर्डचा / माऊसचा वेग कमी/जास्त करा.





१. Start > Settings >  मधिल  Control Panel  विभाग सुरु करा.



२. आता त्यातील   (माऊस)च्या चित्रावर डबलक्लिक करा.
३. आता आपल्या समोर 'Mouse Propertie' ची विंडो उघडेल, त्यातील 'Pointer Options'  या वरील विभागावर क्लिक करा.



४. आता वरील 'Motion'  या जागेमध्ये आपण माऊसचा वेग म्हणजेच स्पीड कमी/जास्त करु शकता.

या विभागातील इतर गोष्टींची माहिती खाली दिली आहे.

१. या विभागातील 'Snap To'  या सुविधेमूळे आपण माऊस हलविण्याचा आपला त्रास थोडासा कमी करु शकता. उदा. जेव्हा-जेव्हा आपणासमोर एखादी गोष्ट विचारण्यासाठी 'Yes' किंवा 'No' किंवा 'Cancle'  असे बटण समोर येईल तेव्हा माऊस आपोआप त्यातील आवश्यक बटणावर जाईल.


२. तर त्याखालील 'Visibility'  या सुविधेमूळे माऊसच्या हालचाली,  काम करताना तसेच क्लिक करताना निराळे आणि चांगले बदल झालेली दिसतील.



कि-बोर्डचा वेग कसा बदलायचा 


१. Start > Settings >  मधिल  Control Panel  विभाग सुरु करा.


२. आता त्यातील   (कि-बोर्ड)च्या चित्रावर डबलक्लिक करा.


३. आता आपल्या समोर 'Keyboard Propertie' ची विंडो उघडेल.



४. आता वरील 'Repeat delay'  या जागेमध्ये आपण कि-बोर्डचा वेग म्हणजेच स्पीड कमी/जास्त करु शकता. त्यातील खालील जागेमध्ये आपण बदललेला वेग पाहण्याची सोय देखिल आहे.




२. तर त्याखालील 'Cursor blink rate'  या सुविधेमूळे स्क्रिनवरील कर्सरच्या ब्लिंक होण्याचा वेग बदलतो.







No comments:

Post a Comment